Published On : Tue, Dec 24th, 2019

साने गुरुजी जयंती निमित्त उपमहापौर व्दारा अभिवादन

Advertisement

नागपूर: थोर स्वातंत्रय्‍ सैनिक सामाजिक चळवळीचे प्रणेते, शिक्षक आणी श्यामची आई सारख्या कित्येक पुस्तकांचे लेखक साने गुरुजी यांच्या जन्मदिना निमित्त मा.उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे व नगरसेविका श्रीमती हर्षला साबळे यांनी सकाळी बालोद्यान, सुभाष रोड स्थित साने गुरुजी यांच्या प्रतिमेला म.न.पा.तर्फे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी माजी नगरसेवक मनोज साबळे, सर्वश्री. बंडूजी भुरे, अरवीन्द वंजारी, नरसिंगराव निकम,‍मिलीन्द येवले, चैतन्य मंडेलवार, विष्णू भुराडे, केशवराव अंदेस्तकर, शरद चिकारी, आरोग्य निरीक्षक राजेश गायधने, राजू डेकाटे, किशोर खांडेकर, प्रदीप ठवरे, राजेश शंभरकर, राजेश कुंभलकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement