Advertisement
नागपुर – आज शुक्रवार ला ३० जुलाई रोजी नागपुर नगरीचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलंद शाह उईके यांच्या जयंती निमित्य रॉयल गोंडवाना आदिवासी विकास युवा संघ नागपुर, गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा, आदिवासी विकास युवा महासंघ तर्फे सिव्हिल लाइन विधान भवन स्तिथ असलेल्या गोंड राजे यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करुन विनम्र आदररांजली आदिवासी समाज बांधवा तर्फे अर्पित करण्यात आली व गोंड राजे अमर रहे अशी घोषणा देवुन जयंती उत्सव साध्या सोप्या मार्गाणे साजरा करण्यात आला.
आकाश मडावी, विनोद मसराम, रवी पेंदाम, सौरभ मसराम, सुनेश कुलमेथे, अमोल कौरती, पीयूष गेडाम, शिवराम वाढवे, किशन मरसकोल्हे, विनय पेंदाम, दिलीप मसराम, आदी समाज बांधव उपस्तिथ होते.
Advertisement