Published On : Wed, Apr 15th, 2020

ग्लोबल इंटरनेशनल फाउंडेशन टीम नागपुर तर्फे अन्न धान्य योजना केंद्राला भेट देतांना:- श्री.चंद्रशेखर बावनकुळे

ग्लोबल इंटरनेशनल फाउंडेशन टीम नागपुर तर्फे अन्न धान्य योजना अंतर्गत भिलगाव येथे कवठा, मसाळा टोळी या भागातील अत्याआवश्यक गरीब गरजु लोकांना धान्य वितरण करण्याकरिता तैयार करण्यात आलेल्या स्वयंपाकघर केंद्राला भेट देतांना:-

श्री.चंद्रशेखर बावनकुळे
माजी पालकमंत्री, नागपूर

श्री.मोहन माकडे
जिल्हा परिषद सदस्य

प्रकाष मसराम, बबलू तिवारी, संकल्प मसराम, राजेश कुमार, निखिल कटोलकर, विक्की रामटेके, श्रीमती प्रियंका प्रकाश मसराम , राजू कुमार, मुकेश राय, सुहास कमरे उपस्थित होते