Published On : Wed, Apr 4th, 2018

विणकर नेते रा.बा.कुंभारे जयंती निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन


नागपूर: विणकर नेते रा.बा.कुंभारे यांच्या जयंती निमित्त उपमहापौर दिपराज पार्डीकर, नगरसेवक संजय बालपांडे यांनी गांधीबाग उद्यान जवळील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र्‍ अभिवादन केले.

या प्रसंगी माजी नगरसेविका सौ. उषा खापेकर, स्मीता कुंभारे, गांधीबाग झोन चे आरोग्य अधिकारी निमंजे आदी उपस्थीत होते.