| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Oct 15th, 2018

  वसंतराव इटकेलवार माजी आमदार उमरेड यांचे निधन

  वसंतराव इटकेलवार माजी आमदार उमरेड यांचे आज दी.15 सोमवार ला सकाळी 5 वाजता आमचे राहते घरी गानली वाडा जूनिमंगलवारी नागपुर येथे निधन झाले.

  अंतयात्रा आज दी.15 सोमवार ला सायंकाळी 5 वाजता राहते घरुन नागपुर येथून निघेल.अंतविधि गंगाबाई घाट नागपुर येथे करण्यात येईल

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145