Published On : Sat, Aug 15th, 2020

राज्यपालांच्या हस्ते पुणे येथे ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज विधानभवन, पुणे येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते.