Advertisement
कामठी शहरात लॉक डाऊन मुळे निर्माण झालेल्या समस्या चे स्थानिक पातळीवर निराकरण करा अश्या मागणीचे निवेदन माजी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी तहसीलदार अरविंद हिंगे,मुख्याधिकारी रमाकांत डाके,नगराध्यक्ष शहाजहा सफात अंसारी यांना आज दुपारी सोपविले
यावेळी भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया भाजपा पदाधिकारी लाला खंडेलवाल,उज्वल रायबोले, सुनील खनवानी,पंकज वर्मा,लक्की चावला, राजू पोलकमवार,सतीश जैस्वाल,अजय पंचोली,प्रमोद वर्णम उपस्थित होते