Published On : Wed, Feb 3rd, 2021

शरजील उस्मानीवर गुन्हा दाखल करा – भाजयुमोची मागणी ; शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल.

नागपुर : दि. ३० जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. “आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो”, अशाप्रकारची ही गंभीर विधाने आहेत. असल्या विधांनानमुळे मोठ्या प्रमाणात समाजामध्ये तेढ व अस्थिरता निर्माण करणारे आहे. अश्या प्रकारचे असंतोशजनक वक्तव्य केल्यामुळे समाजाची समाजिक स्थिती ढासाळु शकते.

या विषयाला घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराने भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश महामंत्री यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात शहरातील सहाही विधानसभांमध्ये पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे भाजयुमो प्रदेश कार्यकारीणी सदस्य राहूल खंगार, दक्षिण-पश्चिम नागपुरात मंडळ अध्यक्ष यश सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत राणाप्रताप नगर पोलीस स्टेशन, दक्षिण नागपुरात मंडळ अध्यक्ष अमर धरमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हुडकेश्वर पोलीस स्टेशन, पुर्व नागपुरात मंडळ अध्यक्ष सन्नी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत लकडगंज पोलीस स्टेशन, मध्य नागपुरात मंडळ अध्यक्ष बादल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसिल पोलीस स्टेशन, पश्चिम नागपुरात मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिताबर्डी पोलीस स्टेशन, उत्तर नागपुरात मंडळ अध्यक्ष पंकज सोनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पॅांचपावली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली.

यावेळी प्रमुख्याने दक्षिण-पश्चिम नागपुरात प्रणय पाटणे, हर्षल तिजारे, करण यादव, सुमीत मिश्रा, आनंद माथनकर, क्रितेश दुबे,गौरव करमरकर , नयन पटेल,नरेन्द्र लिल्हारे, मोहित भांबुरकर, मनमीत पिल्लारे, वेदांत जोशी,राहुल ठाकुर, अक्षय आष्टीकर, अंकीत दास, श्रेयांस शाहु, नागेश साठवने, आशुतोष भगत, दिपक अंबाडरे, कुणाल महाजन, अक्षय मोंगसे, चेतन धार्मीक, अक्षय दाणी, साकेत मिश्रा, अक्षय राऊत,पुश्पेंद्र चौधरी, जतीन सलाम, आदित्य लडी, तुषार साठवने,मयुर भुते, आदित्य बनकर, अभिषेक गेडाम, अखिलेश निमशेतकर, प्रतीक साखरकर इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


दक्षिण नागपुरात माजी मंडळ अध्यक्ष वैभव चौधरी, अमित बारई, आकाश भेदे, नितिन शिमले, कैलाश कोरडे, विकी कोंबे, पराग आखतकर, सरूप कोडमलवार ,रिधु चोले, केतन साठवने,संकेत कूकड़े,अंकुश तलेवार, कपिल मोहुरले, नीरज पांडे, मथीं बिहारे, तेजस भगवतकार,सुरज दुबे,सैम मते व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुर्व नागपुरात भाजपा पुर्व नागपूर अध्यक्ष संजयजी अवचट, भाजयुमो पुर्व नागपूर चे माजी अध्यक्ष सचिन करारे, भाजयुमो पुर्व नागपूर अध्यक्ष सन्नी राऊत, आषिश मेहर, पिंटू पटेल, गुड्डू पांडे, एजाज शेख, गोविंदा काटेकोर, मंगेश धार्मिक, शुभम पठाडे, विकास रहांगडाले, विवेक ठवकर, राहूल पराते, कार्तिक रोकडे, सचिन ठाकरे, शंकर विश्वकर्मा, जय पौनिकर, तुषार राऊत, सागर भिवगडे, हर्षल वाडेकर, शैलेश नेताम, राहूल भगत, कुणाल बांते, खिलेंद्र चौधरी, निलेश बघेल, राकेश भटृटाचार्य, सुनिल वर्मा, कामेश भानारकर, घनश्याम ढाले, अतूल कावळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मध्य नागपुरात माजी मंडळ अध्यक्ष दिपांशु लिंगायत, अक्षय ठवकर, रितेश रहाटे, अंकुर थेरे, सागर गंधर्व, रितेश पांडे, पवन?माहाकाळकर, प्रविण साफरे, अथर्व त्रिवेदी, प्रभात अवठणकर, गौरव हरडे, सागर रहाटे, समिर मांढळे, सचिन पौनिकर, अनिमेश लोखंडे, अमोल पोटभरे, राहुल वाटकर, राहूल वटकर, तन्मय शाहू, रणजित राठोड, बनोडे वइतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पश्चिम नागपुरात प्रसन्ना पातुरकर, माजी अध्यक्ष कमलेश पांडे, पुष्कर पोरशेट्टीवार, सोनू गायकवाड, संदीप सुपढकर, उदय मिश्रा, ईशान जैन, संदीपन शुक्ला, सागर घाटोले, सुनीता पाटिल, प्रतिक बंदीर्के, प्रसन्न राउत, रविकांत शाक्य, सौरभ साहू, वरुण गजभीये, रोहित त्रिवेदी, अक्षय शर्मा, राज ताक्वत, अंशुमान् परिहार, प्रतिक भंदिर्गे, शुभम पिल्लेवार, रोहित बघेल, रजत फातोडे, अनूप अवचट्, शुभम बोर्बोरे, स्वप्निल गोलु वानखेड़े, सोनू सद्दल, राज चांडक, राजदीप राव, परम अग्रवाल, सागर जाधव, स्वप्निल खड़गी, कमलेश बिमलवार, रीतेश पाटील, नवीन पाटील, योगेश मोवडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उत्तर नागपुरात प्रवीण इंगळे, रवि ठाकुर, आशीष मिश्रा, स्वप्निल गोखले, लकी समूँद्रे, रूपेश ठाकरे, लवनीत झोड़े, रितेश नरेंद्र पांडेय, आदित्य बाजपेई, तुषार सोंते, आदित्य टेम्भूरने, सोनू सिंह उपस्थित होते.