मोठ्या संख्येने शेतकऱ्याचा सहभाग
रामटेक: पेंच प्रकल्पातील धान्य पिक पाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग नागपूर जबलपूर रोड अण्णा मोड डुमरी येथे किसान धरणे व रास्ता रोको आंदोलन_ आमदार .सुनिल केदार(सावनेर विधानसभा), राजेंद्र मुळक,अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तथा माजी राज्यमंत्री, रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार,मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
या किसान धरणे व रास्ता रोको आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भोयर, दयाराम भोयर,नरेश बर्वे,राजेश यादव,शीनु यंगट्टी, .वसंतराव खांडेकर ,शेषराव देशमुख, अशोक चिखले, बबनराव झाडे, मनीष भिवगडे, प्रेम कुसुमबे,.महेश काकडे,दीपक वर्मा,.पुरोषात्तम जौनजाळ, इंद्रपाल गोरले,प्रदीप डियेवार, .सुधाक उमाळे,भरत देशमुख, .मन्ना बोथरा, डुमण चकोले,अकिब सिद्दगी
रामभाऊ ठाकरे,देवराव ठाकरे,भास्कर रेड्डी,भगवान बनिया,सीताराम भारद्वाज, संदीप यादव,व्यंकट वक्कलपुडी,कृष्णा वक्कलपुडी,.शक्ती पराते,.प्रमोद बांते, रझिक सिद्दगी,गौरव माहुरे, सुभाष तडस,गणेश माहुरे,निखिल बागडे,प्रमोद शेंडे,स्वप्नील बोरकुटे, महेश बोरघरे,. ओम मस्के,अनिल लुहारे, सुनिल लुहारे,संजय गजभिये ,महेश कलारे,पप्पू यादव,व मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.