Published On : Fri, Aug 9th, 2019

ईव्हीएम विरोधात कांग्रेस चे तहसील कार्यालय समोर एकदिवसीय धरणा आंदोलन

कामठी:-ईव्हीएम पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणुका ह्या लोकशाहीला घातक असल्याने आगामी निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनने न घेता बॅलेट पेपर पद्धतीने घेण्यात याव्या या मागणीसह माहितीचा अधिकार पूर्ववत ठेवणे, बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्न सोडविणे, बंद पडलेले बिडी कारखाने व बुनकर व्यवसाय सुरू करने , दिवसेंदिवस वाढत्या ।पेट्रोल डिझेल ची दरवाढ कमी करणे, नुकतेच उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर ला फाशी ची शिक्षा देणे, देशातील महिला व मुलींना सुरक्षा प्रदान करणे, अशा विविध मागण्यांच्या पुरर्ते तेसाठी व सत्ताधारी शासनाच्या मनमानी कारभाराचा विरोध करीत कामठी तालुका व शहर कांग्रेस सेवादल च्या वतीने आज 9 ऑगस्ट ला क्रांती दिनी तहसील कार्यालय समोर एक दिवसीय धरणा आंदोलन करून सरकार विरोधी नारे निदर्शने करण्यात आली तद्नंतर तहसीलदार अरविंद हिंगे यांना सामूहिक निवेदन सादर करून एक दिवसीय धरणा आंदोलनाची सांगता करण्यात आली.

हे एक दिवसीय धरणा आंदोलन कांग्रेस सेवादल चे कामठी मौदा विधानसभा प्रमुख राजकुमार गेडाम , कामठी तालुका कांग्रेस सेवादल मुख्य संघटक किशोर धांडे, कामठी शहर कांग्रेस सेवादल चे मुख्य संघटक प्रमोद खोब्रागडे यांच्या वतीने करण्यात आले असून याप्रसंगी या धरणा आंदोलनात नागपूर जिल्हा ग्रा कांग्रेस सेवादल अध्यक्ष तुळशीराम काळमेघ, माजी आमदार एस क्यू जमा, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, माजी नगराध्यक्ष शकुर नागांनी, जी प अध्यक्ष नाना कंभाले, कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती हुकूमचंद आमधरे, नागपूर जिल्हा ग्रा कांग्रेस महासचिव आबीद ताजी, शहराध्यक्ष कृष्णा यादव, इम्रान शेख, फैसल नागांनी, इर्शाद शेख, सलामत अली, संदीप कुमार बैंद, अफसर खान, धर्मराज आहाके, रामटेक चे कांग्रेस अध्यक्ष रमेश बिरनवार, मौदा शहराध्यक्ष रानु हारोडे, चंद्रकांत फलके, निखिल फलके, मंजू मेश्राम, सुरेय्या बानो, राधा हाटे, सुनीता पिललेवान, अंजली रामटेके, सुमेध रंगारी, मुकेश शर्मा, विशाल मेश्राम, शंकर वाडीभस्मे, प्रकाश लाईनपांडे ,

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement