Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 11th, 2019

  गायत्री नगर जलकुंभ स्वच्छता डिसें. १३ (शुक्रवार) ला

  नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपली परंपरा कायम राखत २०१९ ची जलकुंभ स्वच्छता मोहिम सुरु केली असून डिसेंबर १३ (शुक्रवार) , २०१९ ला गायत्री नगर जलकुंभाच्या स्वच्छते चे काम करण्याचे ठरविले आहे.

  या दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: गोपाल नगर, विद्या विहार, मनी ले आउट, माटे चौक प्रताप नगर, प्रताप नगर रोड, P & T कोलोनी

  मनपा-OCW यांनी बाधित भागांतील नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याची विनंती केली आहे. यादरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145