Published On : Mon, Jan 14th, 2019

रनाळा गावात जागोजागी घाणीचे साम्राज्य

कामठी : कामठी शहरालगतच असणारे रना ला गावात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरलेले असून स्थानीय प्रशासन कुंभकर्णी निद्रेत असल्याचे चित्र दिसत आहे घाणीमुळे गावात रोग रा ई पसरून रनाळा गावातील जनता ला नरक यातना भोगाव्या लागत आहे

स्थानीय ग्रामपंचायत कडे येथील नागरिकांनी घाणी बाबतीत तक्रार केल्यानंतरही डोळेझाक करीत ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे यापूर्वीही गावात डेंगू कावीळ व इतर जीवघेणी रोग पसरली होती तरीपण येथील प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सध्याच्या सरपंच जरी निर्णय घेण्यास सक्षम असल्या तरी येथे सरपंच म्हणून कारभार घरचे सगळे मंडळी पाहतात आणि ग्राम पंचायत चे एक दोन सदस्य सोडले तर बाकी स्वच्छते बाबतीत निष्क्रिय दिसत आहे त्यामुळे गावात स्वच्छते चे धिंडीरे काढणारे या समाज कटक लोक प्रतिनिधी ना जाग येईल का नाही अशा प्रश्न स्थानीय नागरीक करीत आहे

Advertisement
Advertisement