कन्हान : – शहरात दररोज भाजीपाला विक्रेता व ग्राहकांची होणारी गर्दीने सुरू असलेल्या टाळेबंदी व संचारबंदीचे उल्ल घनास आळा लावण्याकरिता आपत्काळ सामाजिक संघटनेने कन्हान शहरात भा जीपाला विक्रेता करिता पंधरा फिटावर डब्बे आखुन दुकानदार व ग्राहकांना सा माजिक अंतराचे, दिलेल्या वेळेचे व निय माचे पालन करण्यास मार्गदर्शन करून शिस्तबध्य भाजीपाला दुकाने लावण्यात आली.
कोरोना विषाणुचा संसर्ग थांबविण्या च्या दुष्टीने ४ ते १७ मे या तिस-या टप्या तील टाळेबंदी, संचारबंदी नियमाचे काटे कोर पणे पालन व्हावे तसेच शहरात दर रोज भाजीपाला विक्रेता व ग्राहकांची हो णारी गर्दीने याची कटाष्याने दखल घेत आपत्काळ सामाजिक संघटना कन्हान द्वारे (दि.४) ला नगरपरिषद कन्हान-पिप री प्रशासनाची परवानगी घेऊन संघटना कार्यकर्त्यानी नगरपरिषद कर्मचा-यासह (दि.५) ला पंधरा पंधरा फुटावर डब्बे आ खण्यात आले.
त्यानंतर (दि.६) बुधवार सकाळी ७ वाजेपासुन दुपारी १ वाजे पर्यं त शिस्तबध्य भाजीपाला दुकाने सुरू झा ली. यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि दुकानदारांनी सुद्धा वाद न घालता सर्व भाजीपाला दुकाने आखुन दिलेल्या लांब लांब डब्याच्या जागेत ला वली. याप्रसंगी संघटना कार्यकर्त्यानी सर्व नागरिकांना माक्स घालुन व दोन व्यकतीत १ मिटर लांब अंतर ठेऊन उभे राहुनच वस्तुची खरेदी करावी असे आवा हन केले.
ज्यानी मॉक्स न घातले व निय माच्या आदेशाचे पालन न केल्यास त्यां च्यावर नियमानुसार दंडात्मक आणि पोलीस कार्यवाही करण्या बाबत मार्गद र्शन करण्यात आले. आपत्काळ सामा जिक संघटन कन्हान व्दारे लॉकडाऊन काळात ४० दिवसीपासुन कन्हान परिस रात विविध प्रकारची सेवा कार्य करित आहे.
भाजीपाला दुकान शिस्तबध्य लाव ण्याच्या सेवाकार्यात नगराध्यक्षा करुणा ताई आष्टणकर नगरपरिषद कर्मचारी, पोलीस अधिकारी,कर्मचारी यांचे विशेष सहकार्याने संघटनेचे अध्यक्ष प्रमोद वान खेडे, सिल्वेस्टर फर्नांडिस, अशोक बनक र, विनोद कोहळे, पवन माने, अजय गाय कवाड, प्रमोद शर्मा, शिवशंकर वानखेडे, राजु गडे आदींनी परिश्रम घेतले

