Published On : Mon, Apr 22nd, 2019

लक्ष्मी नगर नवीन जलकुंभाच्या इनलेट पाइपलाइनवर गळती

Advertisement

नागपूर: लक्ष्मी नगर नवीन जलकुंभाच्या ६०० मममी व्यासाच्या इनलेट पाइपलाइनवर मोठी गळती स रु झाली असून त्याच्या द रुस्तीचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. मनपा-OCW याुंनी या कामासाठी २३ एप्रिल (मुंगळवार) रोजी इमजेन्सी शटडाऊन घेण्याचे ठरप्रवले आहे.
या इमर्जेन्सी शटडाऊनमुळे खालील भागाांचा पाणीपुरवठा बाधित राहील:

स रेंद्र नगर, देव नगर, LIC कॉलोनी, नरग ुंदकर लेआऊट, प्रवकास नगर, दामोदर सोसायटी, सुंताजी कॉलोनी, ज नी अजनी, NIT लेआऊट अजनी, धोटे लेआऊट अजनी, च नाभट्टी अजनी, अुंबिका नगर, िोरक टे वाडा, िशाुंत नगर, समर्थ नगर, सहकार नगर, राह ल नगर, गजानन नगर, हहुंद स्र्ान कॉलोनी वधाथ रोड, िगतीशील कॉलोनी, राजीव नगर, प्रियाुंका वाडी, छत्रपती नगरचा काही भाग, नवजीवन कॉलोनी, नीरी कॉलोनी.
मनपा-OCWने िाधधत भागातील नागररकाुंना या इमजेन्सी शटडाऊनदरम्यान सहकायथ करण्याचे आवाहन केले आहे.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement