नागपुर:सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तात्रय नगरात दुहेरी हत्याकांड. मामा भाचीची हत्या,पोलीस घटनास्थळी दाखल
मृतक- मंजुषा जयंतराव नाटेकर – 55 वर्ष
मृतक – अशोक काटे – 70 वर्ष (मामा) हे जवाहर नगर येथे राहत होते,पण काही दिवसांसाठी ते मनीषा यांच्याकडे राहायला आले होते
मृतक मनीषा यांचे पती जयंतराव नाटेकर हे दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत
मनीषा नाटेकर या भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका आहेत,त्यांना एक मुलगा आहे…तो पुण्याला राहतो तिथे नोकरी करतो ( सुजय) लग्न झालेल आहे
मनीषा नाटेकर यांचे घर बाहेरून लॉक होत
शनिवारी शाळेत गेल्या होत्या,रविवारी सुट्टी असल्याने घरीच होत्या ..त्यानंतर सोमवारी शेवटच्या शेजारच्यांना दिसल्या,मात्र त्यांनंतर त्या दिसल्या नाहीत
मामा अशोक काटे यांना गळा घोटून तर मंजुषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली
प्रकरणात मुख्य आरोपी जयंतराव नाटेकर वय( 65 ), याला सक्करधरा पोलिसांनी रेल्वे स्टेशन मधुन घेतले ताब्यात , आरोपी अजमेर येथे पळून जायच्या तायारित होता
