Published On : Wed, Oct 24th, 2018

3 दिवसात १७१ ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित

Advertisement

४२३० ‘हाय व्हॅल्यू’ थकबाकीदारांवर डिस्कनेक्शन ची कडक कारवाई

नागपूर: ‘अनेकदा नोटीस देऊनही पाणी कर थकबाकी न भरणाऱ्या हाय व्हॅल्यू’ खासगी थकबाकीदारांविरुद्ध कारवाईच्या तिसर्या दिवशी नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी शहरभरात ६० थकबाकीदारां नळजोडण्या डिस्कनेक्ट केल्या. येथे उल्लेखनीय आहे कि, मनपा-OCW यांनी गेल्या ३ दिवसात जवळपास १७१ नळजोडण्या डिस्कनेक्ट केल्या.

Gold Rate
15 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900 /-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 1,92,100/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जवळपास ५२३ थकबाकीदारां च्या घरी ह्या ३ दिवसात संपर्क करण्यात आला त्यापेकी ६६ थकबाकीदारांनि जवळपास १९.५१ लाख रक्कम जमा केली.

येथे उल्लेखनीय आहे कि, मनपा-OCW यांनी २२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान थकबाकी चुकती न करणाऱ्या पाणीबिल थकबाकीदारांविरुद्ध FIR, डिस्कनेक्शन, वॉरंट, जप्ती इत्यादी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूण ४२३० थकबाकीदार आहेत ज्यांची थकबाकी

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement