Published On : Tue, Aug 4th, 2020

आंनद नगरात कोरोना योध्याना सुरक्षा किट चे वितरण

कामठी : प्रभाग १५ तील आनंद नगर येथे कोरोना योध्याना सुरक्षा किट चे वितरण करण्यात आले.नगरसेविका
संध्या रायबोले,भाजपा कामठी शहराध्यक्ष संजय कनोजिया,विरोधी पक्षनेते लालसिंग यादव,भाजपा पदाधिकारी विक्की बोंबले,अजित सोनकुसरे,बरिएम कामठी शहराध्यक्ष दिपंकर गणवीर,जेष्ठ नागरिक संपतराव खोब्रागडे यांच्या हस्ते कोरोना योद्धा नवी कामठी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राधेश्याम पाल,सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे आशा वर्करकुंदा पिल्लेवान,सपना भिमटे,प्रिया कठाने,स्वच्छता अधिकारी सचिन बिल्लरवान,अंगणवाडी सेविका प्राजक्ता रंगारी,तारा जगने, सारिका कडबे,शिल्पा सवाईथुल,अंगणवाडी मदतनीस प्रगती गणवीर,सारिका डोंगरे, ममता रामटेके,नालंदाताई रावत तसेच न प च्या प्रभाग 15 तील 12 स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ, फेस शिल्ड,फेस मास्क,सॅनिटायझर वितरित करण्यात आले नगरसेविका संध्या रायबोले यांनी पोलिस निरीक्षक राधेश्याम पाल यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या,विद्या बोंबले,जया मेश्राम,शितल सोनवणे,बबिता पटले,मंगला बर्वे,रोहित मेश्राम,कार्तिक चव्हाण,प्रज्वल सोलंकी,संजय उज्जैनवार,आशिष बरसे,सतीश हाटे विजय बरोंडे,कोमल लेंढारे,बादल कठाने,अजित शाहू,अरविंद चवडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले