Published On : Tue, Sep 10th, 2019

पंचायत समिति व तहसील कार्यालयवर धडक मोर्चा

पाराशिवनी -:पाराशिवनीत गेल्या तीस चाळीत वर्षा पासून झुळपी जंगलाच्या जमिनीवर घर बांधून लोक राहत आहे.या घराचे पट्टे नसल्यामुळे यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही.ज्यामुळे या लोकांचा विकास खुंटला आहे.तसेच ज्या लोकांकडे पट्टे आहेत.त्यांना घरकुलचे एक लाख वीस हजार शासन पैसे देत आहे.परंतु दुसरी कडे नगर परिषदचा हद्दीतील लाभार्थी तालुक्यातील काही भागात अढीच लाख रुपये घरकुल साठी देण्यात येत आहे.

तिसरा मुद्दा निराधार लोकांना गेल्या पंधरा वीस वर्षा पासून 600 रुपये ची मदत केली जाते.ही मदत 2000 रुपये करावी.या मागणीचा संदर्भात शेतकरी नेते संजय सत्येकार यांचा नेतृत्वात तालुक्यातील गावचा लोकांना घेऊन पंचायत समिती व तहसील कार्यालय वर धडक देण्यात आली.पंचायत समितीचे बी.डी.ओ. (खंड विकास अधिकारी) मा.प्रदीप ब्रम्हणोटे व तहसीलदार मा.तरुण सहारे यांनी या विषयाला समजून सकारात्मक मार्ग दर्शन करून या विषयाला सोडवण्याच्या दृष्टीने कागद पत्राची सुरवात केली आहे.यावेळी संजय सत्येकार ,शंकर इनवाते, प्रशांत चौरिवार, अरुण जगणेकर, सिंधुताई शिवारे, उषाताई कांबळे, शिन्दूताई ईश्वर शिवारे,सोनुताई निलकंठ दुदुके,मायाबाई बारमाटे,विमलताई दिलीप बोकडे,अंबिका राजेन्द्र शिवारे,अल्का कोवरिकी,मीराबाई इनवाते,कौशलबाई धुर्वे,सोमेश्वर मस्के,योगिताताई संजय पूरी,पंचाबाई पुन्हाराम नेताम, वंशिका शिवारउके,शुभांगीगोंडाने,छबिबाई शिवारउके,जयंताबाई शिवारउके,राधाबाई बोन्द्रे, व इतर प्रमुख लोक उपस्थित होते.तहसीलदार 🇮🇳 झुळपी जंगलाच्या जागेवर राहत असलेल्या घरांचे पट्टे व घरकुल लाभार्थ्यांना अढीच लाख रुपये, निराधाराना दोन हजार रुपये महीना मिळावे या करिता संजय सत्येकार यांचा नेतृत्वात पंचायत समिति व तहसील कार्यालयवर धडक मोर्चा.

गेल्या तीस चाळीत वर्षा पासून झुळपी जंगलाच्या जमिनीवर घर बांधून लोक राहत आहे.या घराचे पट्टे नसल्यामुळे यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही.ज्यामुळे या लोकांचा विकास खुंटला आहे.तसेच ज्या लोकांकडे पट्टे आहेत.त्यांना घरकुलचे एक लाख वीस हजार शासन पैसे देत आहे.परंतु दुसरी कडे नगर परिषदचा हद्दीतील लाभार्थी व मौदा तालुक्यातील काही भागात अढीच लाख रुपये घरकुल साठी देण्यात येत आहे.

तिसरा मुद्दा निराधार लोकांना गेल्या पंधरा वीस वर्षा पासून 600 रुपये ची मदत केली जाते.ही मदत 2000 रुपये करावी.या मागणीचा संदर्भात संजय सत्येकार यांचा नेतृत्वात तालुक्यातील गावचा लोकांना घेऊन पंचायत समिती व तहसील कार्यालय वर धडक देण्यात आली.

पंचायत समितीचे बी.डी.ओ. मा.प्रदीप ब्रम्हणोटे व तहसीलदार मा.तरुण सहारे यांनी या विषयाला समजून सकारात्मक मार्ग दर्शन करून या विषयाला सोडवण्याच्या दृष्टीने कागद पत्राची सुरवात केली आहे.यावेळी संजय सत्येकार ,शंकर इनवाते, प्रशांत चौरिवार, अरुण जगणेकर, सिंधुताई शिवारे, उषाताई कांबळे, शिन्दूताई ईश्वर शिवारे,सोनुताई निलकंठ दुदुके,मायाबाई बारमाटे,विमलताई दिलीप बोकडे,अंबिका राजेन्द्र शिवारे,अल्का कोवरिकी,मीराबाई इनवाते,कौशलबाई धुर्वे,सोमेश्वर मस्के,योगिताताई संजय पूरी,पंचाबाई पुन्हाराम नेताम, वंशिका शिवारउके,शुभांगीगोंडाने,छबिबाई शिवारउके,जयंताबाई शिवारउके,राधाबाई बोन्द्रे, व इतर प्रमुख लोक उपस्थित होते.तहसीलदार व बी.डी.ओ.च्या सहकार्य केल्याने बद्दल आभार मानते. केल्याने बद्दल आभार मानते.