Published On : Tue, Jun 19th, 2018

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुंबई: शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन आज साजरा होत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यातील सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विटरवरून शुभेच्छा देताना त्यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण देखील केली आहे.