Published On : Mon, Jul 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गोहत्येचा डाव उधळला; ९ गोवंशाची सुटका, २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर : पांचपावली पोलिसांनी मोठी कारवाई करत गोहत्येसाठी बेकायदेशीररीत्या ठेवण्यात आल्याचा संशय असलेल्या ९ गोवंशाची सुटका केली. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ईंटभट्टी चौक, बंदे नवाज नगर येथील शेख नसीम शेख हकीम कुरेशी यांच्या घरावर छापा टाकण्यात आला.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

छाप्यात घरामध्ये ९ गोवंश अरुंद जागेत चारा-पाण्याविना बांधून ठेवलेले आढळले. प्राथमिक तपासात या जनावरांना गोहत्येच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानंतर सर्व गोवंश ताब्यात घेऊन सुरक्षितपणे गोरक्षण केंद्रात पाठविण्यात आले.

या कारवाईत गोवंशासह ₹२ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. पांचपावली पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Advertisement
हेलमेट अभियान के बीच उठे नए सवाल

हेलमेट अभियान के बीच उठे नए सवाल

मानेवाड़ा दहन घाट में दिनदहाड़े खूनी झड़प, पुराने विवाद में युवक की हत्या

मानेवाड़ा दहन घाट में दिनदहाड़े खूनी झड़प, पुराने विवाद में युवक की...

मेलघाट आश्रमशाला में फिर छात्र बीमार #maharashtranews #amravati #ashramshala #bhojan #viral

मेलघाट आश्रमशाला में फिर छात्र बीमार #maharashtranews #amravati #ashramshala #bhojan #viral

जर्जर दीवार गिरने से रिक्शा चालक घायल #maharashtranews #accident #newsupdate #kalyandombivli

जर्जर दीवार गिरने से रिक्शा चालक घायल #maharashtranews #accident #newsupdate #kalyandombivli

बालासाहेब के विचारों पर चलें: पाटिल #maharashtranews #modi #sanjayraut #bjp #shivsena

बालासाहेब के विचारों पर चलें: पाटिल #maharashtranews #modi #sanjayraut #bjp #shivsena

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges