Published On : Thu, May 6th, 2021

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय स्थानांतरित

नागपूर: केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय हिलरोड रामनगर येथून स्थानांतरित करण्यात आले असून आता हे कार्यालय ज्युपिटर शाळेच्या शेजारी, ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या विरुध्द बाजूला खामला चौक, सावरकर नगर येथे कार्यरत झाले आहे. (दूरध्वनी क्रमांक : 0712-2239918, 2239920, 2239923, 2239924, 2239926.)

Advertisement

ना. गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय आता वरील पत्त्यावर नियमित सुरु झाले असून जनतेने सावरकरनगर येथील कार्यालयाशी आता संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement