Published On : Tue, Sep 1st, 2020

काँग्रेसच्या शिष्टमंडळानी घेतली आयुक्तांची भेट

श्री.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेता, मनपा नागपूर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांनी नागपूर महागगरपालिकेचे नवनियुक्त निगम आयुक्त श्री.राधाकृष्णन बी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी सर्व नगरसेवकांनी नागपूर शहरातील कोव्हीड-१९ माहामारी संपविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रशासनाला पुर्ण सहकार्य देण्यात येईल. प्रथम कोव्हीड-१९ व नंतर नागरीकांचे महत्वाचे अति आवश्यक कामाला प्राधान्य देण्याबाबत विनंती केली. मा.आयुक्तांनी टप्या-टप्याने जनसमस्यांसह इतरही कामे करण्यात येईल याची ग्वाही दिली.

Advertisement

या प्रसंगी नगरसेवक सर्वश्री जुल्फेकार भुटटो, रमेश पुणेकर, पुरुषोत्तम हजारे, किशोर जिचकार, नगरसेविका आयेशा नेहरु उईके तसेच माजी नगरसेवक धरमकुमार पाटील, अक्षय डोर्लीकर इत्यादी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement