Published On : Mon, Nov 27th, 2017

विजयी सीनेट सदस्यांचे युवक कांग्रेस द्वारा अभिनन्दन

Advertisement


नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या सीनेट विद्वत परिषद् आणि अभ्यासमंडळासाठी ७ वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत यंग टीचर एसोसिएशन व् सेक्युलर पॅनलचा दनदनित विजय झाला भाजपच्या शिक्षण मंचचा सूपड़ा साफ़ झाला ही भाजपच्या पराभवाची नागपुर शहरातील नांदी होय.

यंग टीचर एसोसिएशन चे नेतृत्व डॉ. बबनराव तायवाड़े, गिरिषजी पांडव, सेक्युलर पॅनलचे नेतृत्व अधिवक्ता अभिजीत वंजारी डॉ वेदप्रकाश मिश्रा करीत होते. यानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठावर आपला झंडा रोवला.

नागपुर लोकसभा युवक कांग्रेस चे अध्यक्ष नगरसेवक बंटी बाबा शेळके यानी विजयी उनमेदवारांचे अभिनन्दन केले तसेच विद्यापीठाच्या आत फटाके फोडून आतिशबाजी करूँन कांग्रेस जिन्दाबादचे, राहुल गांधी जिन्दाबादचे,सोनिया गांधी जिन्दाबादचे, अशोक चौहाण जिन्दाबादचे, डॉ. विश्वजीत कदम जिन्दाबादचे नारे लावले युवक कांग्रेस व NSUI चे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात होते. नगरसेवक बंटी बाबा शेळके म्हणाले की अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत डॉ. बबनराव तायवाड़े व् एडवोकेट अभिजीत वंजारी यांचा विजय म्हणजे कांग्रेसचा विजय आहे. विद्यापीठात जे राजकारण घुसले होते त्याला आता आळा बसेल विद्यापीठ व् विद्यापीठात सामंजस्य निर्माण होईल.


नागपुर लोकसभा युवक कॉंग्रेस्सच्या तसेच NSUI च्या कार्यकर्त्यांनी विजय साजरा करूँन कांग्रेस पक्षाच्या विजयाचा शंखनाद केला.
आजच्या या विजयी जल्लोषात नगरसेवक मनोज गावंडे,नगरसेविका नेहा निकोसे,नीलेश कोढे,रोशन कुंभलकर,वैष्णवी भारद्वाज,अलोक कोंडापुरवार,शुभम वाघमारे,रितेश सोनी,आशीष लोनारकर,स्वप्निल बावनकर,हेमंत कातुरे,राजेंद्र ठाकरे,हर्षल धुर्वे,देवेंद्र तुमाने,आसिफ अंसारी,अखिलेश राजन,पूजक मदने,सौरभ शेळके,पुष्पक मदने,राहुल जगताप,पुष्पक मदने,विनय शुक्ला,राजेश मोहिते,हर्षल शिंदे,पंकज शिंदे,प्रशांत धोटे,अक्षय घाटोले,ओमदीप झाड़े,शिवम् जैस्वाल,शुभम मोटघरे,फज़लुर कुरेशी,शेख अजहर,राकेश निकोसे,विजु चौहाण,रमेश साबले,राहुल फाये,राहुल टोनपे,ज्ञानेश्वर जोशी,महेश नाखाले,स्वप्निल सत्फले,धीरज पांडे,अभिजीत पांडे,पियूष जैस्वाल,स्वप्निल खोब्रागडे,धनंजय खलतकर,विशाल शुक्ला,अरविन्द सिंह,रेनॉल्ड जेरॉम,संदीप पोटपिटे,मंगेश परलेवर,नितिन सुरुशे,नितिन पार्लेवार,रितेश बावनकर,शालिक रेणके,पवन गजभिये,हर्षल शिंदे,पंकज शिंदे,देवेश वाघमारे,महेश शिंपी,राहुल नौकरकर,दिनेश बावने,हरीश बावने,शैलेश पाठमासे,जीतू यादव,शशांक लाटा,नेहाल शिंदे,शीतल सुरुशे,बब्बन ठाकुर,अनूप लाल,जिया पठान,तौसीफ खान,तौसीफ अहमद,मुना वाघमारे,रोशन खड़से,गिरीश बेहरे,ईशान शनगंवार,अर्पित बोके,अमित शर्मा,तेजस जिचकार,गोलू श्रीवास,अंकित गुंगावकर,मोतीराम मोहाडीकर,राज बोकडे,अंकेश मुन्द्रिकार,शेखर पौणिकार,अमोल शाह,रोशन पंचबुधे,रुपेश धांडे,मुकेश शर्मा इत्यादि युवक कांग्रेस व् NSUI चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तिथ होते.