जागरूक नागरिक यांचा सवाल* सम्बन्धित प्रशासन यावर कोनते पाउल उचलते याकडे लक्ष
रामटेक-कोरोना चा संसर्ग आणखी पसरू नये यासाठी राज्य सरकारने शाळा महाविद्यालय मॉल्स बंद करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला परंतु शहरातील चौपाटी, पानठेले, रेस्टोरेंट गुपचूप चे ठेले, मोठी हॉटेल्स घालण्याचे कुठलेही निर्देश सरकारने दिलेले नाही त्यामुळे या ठिकाणचे गर्दीमुळे संसर्ग होत नाही का असा उपरोधिक सवाल सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे एकीकडे सरकारी कार्यालयांमध्ये ही गर्दी टाळण्याचे आवाहन सरकार ने केले आहे.
परंतु कोरोनाला प्रतिबंध घालायचा असेल तर चौपाटी, गुपचूप चे ठेले. पान ठेला,बिरियानी ,होटल,पाव भाजी दुकान,पानी पुरी,अंडा दुकानें रेस्टॉरंट मधील गर्दीवर देखील आला घालने तेवढेच आवश्यक असल्याचे जागरुक नागरिक यानी म्हटले आहे. सम्बन्धित प्रशासन यावर कोनते पाउल उचलते याकडे जागरुक नागरिकांचे लक्ष लागले आहे.