नागपुर: सेंट्रल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ फोटोग्राफी चे विद्यार्थी मागील तीन वर्षां पासून महाराष्ट्रात अव्वल राहिले आहेत. त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्या करीत ह्या एक्सहिबिशन चे आयोजन करण्यात आले आहे. ह्या आधी कोरोना महामारी मुळे एक्सहिबिशन आयोजित करता आले नाही मात्र या वर्षी ते शक्य झाले.
सेंट्रल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ फोटोग्राफी चे अध्यक्ष श्री सागर चंद्रशेखर गाडवे यांनी हे कार्यक्रम जवरहरलाल दर्डा आर्ट गैलरी लोकमत भवन नागपुर येथे आयोजित केले होते.
सेंट्रल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ फोटोग्राफी वार्षिक फोटोग्राफी एक्सहिबिशन्स २०२२ याचे उदघाटन श्री नितीनजी गडकरी यांचा हस्ते झाले. ह्या नंतर श्री नितीनजी गडकरी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले व या कलेला प्रोत्साहन दिले.
मुख्य अतिथी व मार्गदर्शन
माननीय दयाशंकर तिवारी – एक्स मेयर नागपूर
श्री देवदत्त बारस्कर – फाईन आर्ट फोटोग्राफर
परीक्षक
श्री विवेक रानाडे
श्री रवी गुप्ते
एग्जिबिशन च्या तिरस्या दीवशी श्री चंद्रकांत चन्ने सर यांनी भेट देऊन विद्यार्थिना मार्ग दर्शन दिले.
सेंट्रल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ फोटोग्राफी वार्षिक फोटोग्राफी एक्सहिबिशन्स २०२२ मध्ये विध्यार्थी साठी श्री देवदत्त बारस्कर – विषय फाईन आर्ट फोटोग्राफी, श्री सागर गाडवे – इम्पॉर्टन्स ऑफ लाईट अँड शॅडो, व श्री मनीष राऊत – प्रॉडक्ट फोटोग्राफी हे फ्री सेमिनार्स आयोजित करण्यात आले होते.
सर्व सेमिनार्स ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गैलेरी हाउसफुल होती.
पारितोषिक (विजेता)
1 शुभम खोब्रागडे
२ अंकित बागडे
३ आशिष छावर्या
कॉंसोलेशन
श्रीकांत शेंद्रे
पायल शिरोडकर
निकेतन जांबुळकर
वीवर्स चॉइस अवार्ड
श्रीकांत शेंद्रे
९ फोटोग्राफी जर्नर मध्ये बेस्ट वर्क अवॉर्ड्स देन्यात आले.