Published On : Sun, Sep 1st, 2019

कन्हान व परिसरात बाल गोपाळाचा तान्हा पोळा हर्षोउल्हासात साजरा

कन्हान : शहरातील विविध नगरात व परिसरातील गावामध्ये बाल गोपाळांनी सुंदर वेशभूषा व लाकडी नंदी बैलाची सजावट करून छोटय़ा छोटय़ा बालकां चा उत्साह व्दिगुणित करित तान्हा पोळा हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला.

हनुमान मंदिर रायनगर कन्हा
रायनगर हनुमान मंदिराच्या आवारात बाल गोपाळांचा तान्हा पोळा थाटात साजरा करण्यात आला. जेष्ठ नागरिक नत्थुजी चरडे, सुरेश हिवसे, पुरुषोत्तम कुंभलकर, अंबादास चकोले, भगवान लांजेवार, गजानन वडे, भगवान कावळे यांच्या हस्ते बाल गोपाळाना प्रोत्साहन पर बक्षीस व चॉकलेट वितरण करून तान्हा पोळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विनायक हिवसे, शैलेष शेळके, प्रशांत चरडे, गणेश हुड, केसव मोहने, उज्वल पवार, प्रवीण माने, चेतन हिवसे, अजय सरोदे, जगदीश हुड, रिंकेश चवरे, सचिन वानखेड़े, ईस्माइल इद्रीशी, हर्ष पाटिल, किरण ठाकुर,नामदेव कांबळे आदीने सहकार्य केले.

इंदिरा नगर कन्हान
हर्षउल्लासात इंदिरा नगर कन्हान येथे डोलतासे च्या गर्जतरात बाल गोपाळांचा तान्हा पोळा थाटात साजरा करण्यात आला.
बाल गोपाळांच्या नंदी बैलांचे जेष्ठ नागरिक देशमुख गुरुजी, गुलाबराव लोडेकर, पोतदार गुरुजी, चुन्नीलाल टेंभरे, वासुदेव चकोले यांच्या हस्ते पुजन करून बाल गोपाळांचा तान्हा पोळा थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विनोद किरपान, वसंतराव लोडेकर, मनोहर भुरे, मुकेश भागलकर, सुर्यभान भोसकर, संदीप कभे, मंगला किरपान, कांता कभे सह इंदिरा नगर वासी उपस्थित होते.

विवेकानंद नंगर
नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या माजी नगराध्यक्षा सौ अँड आशाताई सनोज पनिकर यांच्या नेत्तुवात स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे भव्य तान्हा पोळा आयोजित करण्यात आला. वाजा गाज्यांच्या गर्जेनेत व भोलेनाथ शिवशंकराचे गाणे गाऊन हर्षोल्लास बाल गोपाळांचा तान्हा पोळा साजरा करण्यात आला. उपस्थित बालगोपाळा ना बक्षीस व खाऊचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी विवेकानंद नगर वासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

बोरडा (गणेशी) ला तान्हा पोळा
बोरडा (गणेशी) येथे बाल गोपाळां चा तान्हा पोळा सुंदर वेशभुषा व नंदी बैल सजावट स्पर्धा घेऊन मा किशोर बेलसरे, योगेश वाडीभस्मे, सरपंच मनोहर डडुरे, पोलीस पाटील श्रीराम नांदुरकर, रमेश बंड, रामराव बंड आदी मान्यवरांच्या हस्ते बालगोपाळाना बक्षीस व खाऊचे वितरण करून तान्हा पोळा थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी चेतन नांदुरकर, मधुकर बंड, राजु डडुरे, दिनेश बंड, देवा मानवटकर, क्रिष्णा संतापे, किशोर नांदुरकर, गजानन कडु, नरेंद्र ठाकरे , दिलीप कुहिटे, दादु बंड, अशोक बंड, महावीर मोहणे, हिरामण मोहणे, राजु राऊत
पटेल नगर ला तान्हा पोळा