Advertisement
कन्हान : मारोतराव पानतावणे महाविद्यालय कांद्री कन्हान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्या निमित्याने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन प्रा.छाया गजघाटे यांनी केले .
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. कुणाल पानतावणे तसेच महाविद्यालायचे सचिव गणेशजी पानतावणे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यशवंत भोरगे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला डॉ. प्रबोधन मेश्राम, डॉ. आनंद गणवीर, डॉ. रंजिता श्रीवास .प्रा.वसुंधरा मरघडे ,प्रा.योगिता ढोमणे प्रा. संदीप भोयर ,प्रा. प्रीती मेश्रामप्रा.सुशीला पटीए, प्रा.हर्षा निंबाळकर प्रा.मीनाक्षी जावळकर ,प्रा. धनश्री बेलसरे, प्रगती बावनकुळे , संतोष चौधरी ,सचिन पोतदार ,आकाश गाडबैल व भाऊरावजी ढोक आदी उपस्थित होते .