नागपूर: सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९४वी जयंती आज रविवार, दिनांक ११ एप्रिल रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली.
श्री. प्रकाश पाटील व श्री. भुरले यांच्याहस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘नासुप्र व नामप्रविप्रा’चे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement