Published On : Fri, Aug 14th, 2020

पोळा सण साध्या पध्दतीने साजरा करा – जिल्हाधिकारी

– मोठा पोळा व तान्हा पोळासाठी मार्गदर्शन सूचना जारी

Advertisement

नागपूर : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी मोठा पोळा व तान्हा पोळा साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचनाबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

Advertisement

त्याअनुषंगाने नागपूर जिल्हयात (महानगरपालिका क्षेत्र वगळून) या वर्षी मोठा पोळा व तान्हा पोळा व इतर सण साध्या पध्दतीने साजरे करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

नागपूर जिल्हयात (महानगरपालिका क्षेत्र वगळून) नागरिकांनी पोळा सण साध्या पध्दतीने साजरा करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement