Published On : Mon, Jun 21st, 2021

ऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा !

सामाजिक अंतर राखून प्राणायाम व योग केला!

रामटेक – रामटेक येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ज्यामध्ये योग प्रशिक्षक राजकुमार गायकवाड यांनी योग दिनाचा प्रोटोकॉल पूर्ण केला आणि सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व सांगितले.

Advertisement

हा कार्यक्रम ऑफलाइन आणि ऑनलाइन मध्ये समाविष्ट करण्यात आला होता आणि सामाजिक अंतर राखत असताना आसन, प्राणायाम आणि योग केले गेले. या प्रसंगी राजेश ठाकरे, सत्यनारायण चाकिनारपुवर, पांडुरम दमाहे व इतर ऑनलाईन मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

Advertisement

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगितले . आभार प्रदर्शन डोंगरे यांनी केला..

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement