Published On : Thu, Mar 25th, 2021

भाजयुमोची विद्यापीठाला चैतावनी ; परिक्षा व्यवस्था सुरळीत करा अन्यथा भाजयुमो करेल उग्र आंदोलन..!

Advertisement

भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराद्वारे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाला एक निवेदन तथा चैतावनी देण्यात आली. आज इंजिनीअरिंग ७ सेम तसेच बिए, बिकॅामच्या हिवाळी परिक्षांची सुरवात झाली. ॲानलाईन परीक्षा घेणे अनिवार्य होते कारण की कोविडची आपदा अजुनही टळली नाही. जेव्हा आज सकाळी विद्यार्थी आप-आपल्या कंप्युटर व लॅपटॅापच्या माध्यमातुन लॅागीन करण्याचा प्रयत्न करत होते पण शेकडो वेळा प्रयत्न केल्यानंतर ही लॅागीन झाले नाही.

विद्यापीठाकडुन संध्याकाळी ५ वाजता पर्यंत विद्यार्थांना सांगण्यात येत होते की तुम्ही प्रयत्न करा तुम्ही प्रयत्न करा तुम्हचे सिस्टीम लॅगीन होईल. तरही विद्यार्थांच लॅागीन झाले नाही व यामुळे विद्यार्थांना मोठ्या प्रमाणात मन:स्ताप सहन करावा लागला. जेव्हा कुलगुरूंना भारतीय जनता युवा मोर्चाचे शिष्टमंडळ भेटायला गेले तेव्हा सुद्धा कुलगुरूंनी त्या कोमार्क नावाच्या त्तसम ऐजंसीची बाजु घेतली ज्या ऐजंसी विद्यापीठाने काम दिलेले आहे. विद्यार्थांच्या मनाशी व विद्यार्थांच्या भविष्याशी खेळणे त्याच्यावर परिक्षेचे ताण असतांना त्यांना असे सुमार दर्ज्याच्या ऐजंसी सोबत परिक्षा द्ययला लावणे हा गुन्हा कुठेतरी नागपुर विद्यापीठ करते आहे, ज्याला कदापी भारतीय जनता युवा मोर्चा खपऊन घेणार नाही. कुलगुरूंनी तात्काळ त्यावर कुठली ना विद्यापीठाने काम दिलेले आहे.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विद्यार्थांच्या मनाशी व विद्यार्थांच्या भविष्याशी खेळणे त्याच्यावर परिक्षेचे ताण असतांना त्यांना असे सुमार दर्ज्याच्या ऐजंसी सोबत परिक्षा द्ययला लावणे हा गुन्हा कुठेतरी नागपुर विद्यापीठ करते आहे, ज्याला कदापी भारतीय जनता युवा मोर्चा खपऊन घेणार नाही कुलगुरूंनी तात्काळ त्यावर कुठली ना भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराद्वारे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाला एक निवेदन तथा चैतावनी देण्यात आली. आज इंजिनीअरिंग ७ सेम तसेच बिए, बिकॅामच्या हिवाळी परिक्षांची सुरवात झाली. ॲानलाईन परीक्षा घेणे अनिवार्य होते कारण की कोविडची आपदा अजुनही टळली नाही जेव्हा आज सकाळी विद्यार्थी आप-आपल्या कंप्युटर व लॅपटॅापच्या माध्यमातुन लॅागीन करण्याचा प्रयत्न करत होते पण शेकडो वेळा प्रयत्न केल्यानंतर ही लॅागीन झाले नाही. विद्यापीठाकडुन संध्याकाळी ५ वाजता पर्यंत विद्यार्थांना सांगण्यात येत होते की तुम्ही प्रयत्न करा तुम्ही प्रयत्न करा तुम्हचे सिस्टीम लॅगीन होईल. तरही विद्यार्थांच लॅागीन झाले नाही व यामुळे विद्यार्थांना मोठ्या प्रमाणात मन:स्ताप सहन करावा लागला.

जेव्हा कुलगुरूंना भारतीय जनता युवा मोर्चाचे शिष्टमंडळ भेटायला गेले तेव्हा सुद्धा कुलगुरूंनी त्या कोमार्क नावाच्या त्तसम ऐजंसीची बाजु घेतली ज्या ऐजंसी विद्यापीठाने काम दिलेले आहे. विद्यार्थांच्या मनाशी व विद्यार्थांच्या भविष्याशी खेळणे त्याच्यावर परिक्षेचे ताण असतांना त्यांना असे सुमार दर्ज्याच्या ऐजंसी सोबत परिक्षा द्ययला लावणे हा गुन्हा कुठेतरी नागपुर विद्यापीठ करते आहे, ज्याला कदापी भारतीय जनता युवा मोर्चा खपऊन घेणार नाही कुलगुरूंनी तात्काळ त्यावर कुठली ना कुठली कारवाही करावी आणि उद्या देखील परिक्षांची परिस्थिती अशीच रहीली तर युवा मोर्चा विद्यापीठाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उग्र आणि आक्रामक आंदोलन करेल हे सांगण्यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चा नहाराष्ट्र प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, राहुल खंगार, सदस्य रितेश रहाटे यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाचे शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटले व कुलगुरूंनी उडवा-उडवीचेच उत्तरे दिले, उद्या असे होणार नाही असे शुगरकोटेड रिऐक्शन दिली. गेल्या वर्षी देखील अश्याच पद्धतीच्या विषयाकरीता युवा मोर्चा विद्यापीठात विषय घेऊन गेलं होतं. त्यावर देखील कुठली ही कारवाही न करता त्याच ऐजंसीला पुन्हा काम या विद्यापीठाने केलेले आहे. कुठल्या ऐजंसीला काम द्यावे ह्या विषयाशी युवा मोर्चाचे काहीही देणे घेणे नाही पण विद्यापीठाने विद्यार्थांच्या भविष्यासोबत खेळणे तत्काळ बंद करावे ही मागणी आज भारतीय जनता युवा मोर्चातर्फे करण्यात आली.

यावेळी प्रमुख्याने मंडळ अध्यक्ष यश सातपुते, सन्नी राऊत, बादल राऊत, शेखर कुर्यवंशी, पिंन्टु पटेल, संकेत कुकडे, पवन माहाकाळकर व इतर युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement