Published On : Tue, Oct 2nd, 2018

भाजपा आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा

BJP-MLA-Ashish-Deshmukh

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर उघडपणे टीका करणारे भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख यांनी आज राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत.

वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement