Advertisement
भाजपचे प्रदेश महासचिव व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी श्री गणेशाची दुपारी उत्साहात स्थापना करण्यात आली.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री गणेशाची पूजा व आरती केली. यावेळीं मुलगा संकेत बावनकुळे, मुलगी सौ पायल व जावई लोकेश आष्टनकर उपस्थित होते.