Published On : Tue, Jun 10th, 2025
By Nagpur Today Nagpur News

वडाचे झाड वडाची पूजा का करतात ??

Advertisement

एक वडाचे मोठे झाड एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. आणि ते ही पन्नास फुटांच्या खाली. वडाची मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.

एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. .

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याचा हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड पुरवतो. नुसतच पाणी नव्हे तर वातावरणात सर्वाधिक. प्राणवायू सोडणारे ते निसर्गातील दुसरं झाड आहे. अर्थात पिंपळाचं झाडं हे सर्वाधिक प्राणवायू वातावरणात सोडतं!

म्हणून वडाची पूजा करतात, हे शास्त्रिय कारण .पण लोकांना हे समजनार नाही म्हनुन.. वटसवित्री ..वटपूर्णीमा वगेरे …सत्यवान- सवित्री … हे धार्मिक कारण …आणि राज कारण

म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. आपण एका बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो. पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही.

वर झाडाची सावली मोफत ….
झाडाचे महत्व जाणाल तर तुमचं महत्व वाढेल… झाडे लावा ..झाडे वाढव

सचिन दारव्हेकर

Advertisement
Advertisement