Published On : Tue, Jun 2nd, 2020

जे एन दवाखाना कांद्री जवळ राजु कश्यप ची हत्या

कन्हान : – जे एन दवाखाना कालोनी येथील इंडियन बॅके जवळ सात लोकां नी कामावरून घरी परत येण्या-या राजु कश्यप ला तलवार व धारदार चाकुने वार करून जिवाने ठार करून हत्या करून पसार झाले.

सोमवार (दि.१) जुन रात्री ११ वाज ता दरम्यान कोळसा खदानच्या खाजगी कपंनीतुन कामावरून घरी परत येणा-या राजु उर्फ शिवशंकर शितलप्रसाद कश्यप वय ३२ वर्ष व फिर्यादी अक्रम खान छोटे खान वय ३० वर्ष दोघेही रा. मातोश्री लॉ न जवळ जे एन दवाखाना कांद्री यांच्या दुचाकीला जे एन दवाखाना कालोनी ये थील इंडीयन बॅक जवळ अडवुन

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१) विरे न जगतपाल चव्हाण २) रणबेन जगत पाल चव्हाण, ३) सुरज चव्हाण ४) विरेंद्र नायक व इतर तीन आरोपीतानी बेकाय देशीर मंडळी जमवुन मृतक राजु कश्यप ला आरोपी ३ व ४ ने पकडुन ठेऊन आ रोपी १ व २ यांनी जिवे मारण्याच्या उद्दे शाने तलवार व धारदार चाकुने वार करू न जिवाने ठार करून हत्या करून घटना स्थळावरून पसार झाले. फिर्यादीने मृत कास वाचविण्यास गेले असता इतर २-३ आरोपीने पकडुन ठेवले होते.

कन्हान पोलीसानी फिर्यादीच्या तक्रारीवरून कलम ३०२, १४३, १४४, १४६, १४७, १४८, १४९, ३४१ भांदवि ४/२५ आरम अॅक्ट नुसार आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करून थानेदार अरूण त्रिपाठी, पोसनि जावेद शेख आरोपीचा शोध घेत पुढील तपास करित आहे. घटनास्थळी पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण राकेश ओला, उपअधिक्षक मोनिका राऊत, उप विभा गीय पोलीस अधिकारी संजय पुज्जल वार हयांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य कार्यवाहीचे निर्देश कन्हान थानेदाराना दिले.

Advertisement
Advertisement