Published On : Wed, Jul 10th, 2019

महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस च्या सचिव पदी अनुराग भोयर यांची निवड

कामठी :-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी प्रदेश कार्यकारणी चा विस्तार केला त्यात त्यांनी अनुराग भोयर यांची महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस च्या सचिव पदी निवड केली. या निवडीबद्दल नवनियुक्त अनुराग भोयर यांनी अध्यक्ष सत्यजित तांबे यांचे मनपूर्वक आभार मानीत पक्ष संघटनेसाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या सचिव पदी निवड झाल्या बद्दल अनुराग भोयर यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष अशोकराव चव्हाण ,महाराष्ट्र विधिमंडळ चे नेते बाळासाहेब थोरात,आमदार सुनील केदार, नागपुर ज़िल्हा ग्रामीण काँग्रेस चे अध्यक्ष राजेंद्र मुळक,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे महासचिव सुरेश भोयर,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव तन्वीर विद्रोही,सागर देशमुख, इर्शाद शेख यांचे व सर्व मित्र परिवार चे ही मनापासून आभार मानले.

संदीप कांबळे कामठी