कामठी:-राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा तथा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी नागपूर दौऱ्यानिमित्त कामठी येथील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला सदिच्छा भेट देत तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला अभिवादन करून काही वेळ ध्यानस्थ बसले .
याप्रसंगी प्रदेश प्रवक्ता व नागपूर संपर्क प्रमुख नफिस शेख, विदर्भ सचिव संजय कन्नवार, संपर्क अधिकारी डॉ घंनबहाद्दूर तथा इतर पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी