Published On : Fri, Jul 31st, 2020

अनाम महा सरोवर` काव्यगायन कोलबा स्वामी देवस्थानात कार्यक्रम

Advertisement

बेला: राधेश्याम स्वामी महाराज यांनी संत कोलबा स्वामी यांच्या प्रेरणेतून अन आम्हा सरोवर नावाचा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे. श्रावण मासाचे शुभपर्वावर निवडक कवितांच्या गायनाचा छोटेखानी समारंभ नुकताच बेला येथील कुलस्वामी देवस्थानात पार पडला. अध्यक्षस्थानी माझी प सं सभापती शालू mendhule होत्या तर ंचायत समिती सदस्य पुष्‍कर डांगरे, सरपंच सुनंदा उ कुंडे व पंचम हेडाऊ प्रामुख्याने उपस्थित होते.

भगवान कोंडबा स्वामी यांच्या मूर्ती ला पुष्पमाला अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कवी राधेशाम स्वामींनी माझ्या सुंदर भारतावर कोणाची नजर ना पडे हीच सुरुवातीला राष्ट्रप्रेमाची कविता प्रस्तुत केली. नंतर `लुटली की कोण रंभा? ही महिला अत्याचाराची भावस्पर्श कविता गायिली. `कोरोना अति बाधित असता मधुशाला का खुली? ` या काव्यातून सरकारला प्रश्न केला . सदर महाकाव्य महा काव्यसंग्रहात 364 कविता लिहिलेल्या आहेत.

अनाम महा सरोवर या काव्यसंग्रहाला माजी प्राचार्य दिवंगत राम शेवाळकर माजी कुलगुरू भोकरे यांची प्रस्तावना व अभिप्राय मिळाला आहे. काव्यातून कवींनी नव्या शतकाची सामाजिक क्रांती प्रकटली आहे अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती अस्पृश्यता यावरसुद्धा करण्यात आला. समारंभास देवस्थान कमिटीचे अध्यक्ष में डोले दिलीप माथनकर रघुनंदन पठाडे हरिचंद्र हुलगे जानबाजी उरकुडे रमेश मेंडू ले विजयराव गंगाधर मेंडू ले विलास उजवणे आदी भक्त व श्रोते रसिक ग न उपस्थित होते, संचालक लक्ष्मण खोडके यांनी केले