Advertisement
आज नागपूर येथे शिवसेनेचे पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात व आमदार मा.क्षी कुपाल जी तुमाने. श्री किरणभाऊ पांडव सहासंपर्क प्रमुख अमित जी कातुरे यांच्या मार्गदर्शनात AIMIM नागपुर जिल्हा अध्यक्ष सोहेल अहमद , उपजिल्हाप्रमुख इमरान खान, दक्षिण सचिव शब्बीर खान, मोहम्मद हनीफ, मोहसिन खान, दक्षिण पश्चिम अध्यक्ष वकार फारुकी, अलीमुदीन अंसारी, सलमान अंसारी पूर्व विदर्भातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.. भविष्यात शिवसेना क्षेत्रात सर्वात मोठी संघटना मन्हून उभारेल