Published On : Mon, Jul 5th, 2021

पूर्व नागपुर येथील कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

नागपुर – राष्ट्रनिर्माण तसेच पक्ष संघटन विस्तार कार्यक्रम अंतर्गत पक्षाचे ध्येय धोरण आत्मसात करून राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल ह्यांचे नेतृत्व स्वीकारून अनेक नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेड़े, राज्य कोषाद्यक्ष जगजीत सिंग, राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, नागपुर सहसंयोजक राकेश उराडे, नागपुर संघटन मंत्री नीलेश गोयल यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये पार पडला.

Advertisement
Advertisement

भुषण ढाकूलकर नागपुर सचिव व पूर्व नागपुर प्रभारी यांच्या मार्गदर्शनखली नानक धनवानी ह्यांच्या नेतृत्वात पुर्व नागपूर शहर विधानसभा क्षेत्र प्रभाग क्र. ०५ येथे आज सोमवारी रामसुमेर नगर, शांतिनगर येथे अनेक कार्यकर्त्यांनी आप मध्य पक्षप्रवेश केला. श्री नानक धनवानी यांना पूर्व नागपुर सहसंयोजक व व्यापारी संघटना जबाबदारी देण्यात आली.

Advertisement

आम आदमी पार्टी येणाऱ्या मनपा निवडणूक स्वबळांवार लोकांचे मूलभूत प्रश्न घेवून निवडणूक लढविणार असे राज्य कोषाद्यक्ष जगजीत सिंग यांनी सांगितले. इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. या शुभ प्रसंगी जगदीश मसंद, राजेश मसंद, विनोद दिंघड़ा, ब्रम्हा दिंघड़ा, राजू विनसेंन, नारायण धनवानी, राम धनवानी, किशोर धनवानी, कुमार तेजाणी, श्याम तेजाणी, प्रवीण सखदड, लालजी, ताराचंद चेवानी, प्रताप दिघड़ा, दीपिका सोमयानी, निमजे जी इत्यादि नवीन कार्यकर्त्यांनी पार्टी प्रवेश केला.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement