Published On : Fri, Sep 24th, 2021

वाळू वाहतूक करणाऱ्या 2 ट्रकचालकावर कारवाही

– 10 ब्रास अवैध वाळू जप्त

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या नागपूर-भंडारा महामार्गाने गुमथळा हुन कढोली कडे दुपारी 3 दरम्यान विना रॉयल्टी वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक चालकांवर तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनार्थ परिक्षाविधीन नायब तहसीलदार राजेश माळी यांनी कायदेशीर कारवाही करीत या कारवाहितुन ट्रक क्र एम एच 36 एफ 3353 व ट्रक क्र एम एच 36 ए ए 3354 या दोन्ही ट्रक मधून अवैध वाहतूक करणारे 10 ब्रास वाळू जप्त करून दोन्ही ट्रक वाळूसह नजिकच्या मौदा पोलीस स्टेशन ला लावण्यात आले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisementss
Advertisement
Advertisement
Advertisement