| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Feb 20th, 2020

  नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार

  नागपूर: राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास कंटेनर व कारदरम्यान भीषण अपघात झाला. यात दोनजण जागीच ठार झाले आहेत.

  नागपूर अमरावती महामार्गावर खडक्या शिवारात कंटेनर क्र. एम.एच. १४ , एफ टी ९५९७ व कार क्र. एम.एच.३७ जी १६०१ यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. यात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145