Published On : Sat, Jul 13th, 2019

बहुवार्षिक पिकाला ३३ कोटी रुपये अनुदान मिळवून दिल्याबद्दल मा. ना.चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री नागपूर जिल्हा यांचा सत्कार

काटोल व नरखेड दुष्काळ तालुक्यांतील बहुवार्षीक पिका अंतर्गत संत्रा व मोसंबी फळबाग १७९१२ व कळमेशवर तालुक्यातील ३१०० शेतकऱ्यांना 33 कोटी रू मंजुर. शासनांनी काटोल व नरखेड व कळमेश्वर दुष्काळ ग्रस्त तालुके घोषीत केले होते हंगामी पिक ६८०० व बहुवार्षीक पिकाना १८००० रू प्रती हेक्टर मर्यादा २ हेक्टर पर्यंत अशी मदत जाहीर केली होती. पण बहुवार्षीक पिक निरंक दाखवले होते आपल्या बाजुच्या अमरावती जील्हात बहुवार्षीक संत्रा मोसंबी उत्पदकांना मदत दिली हेती. हि बाब आम्ही मा. पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावणकुळे यांच्या लक्षात आनुण दिली होती.

त्यांनी तात्काळ १२/२/०१९ ला मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनात बैठक घेवुन प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. मा जिल्हांधीकारी यांनी २७ कोटी रू प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर ३ जुनला मा. मुख्यामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी भेटून निवेदन दिले होते. तुम्हाला सांगण्या हर्ष होत आहे कि १० जुलै २०१९ ला शासनानी शासन निर्णय जाहीर करून निधी मंजुर करूण जिल्हधीकारी यांच्या कडे वळती केलाआता लवकरच शेतकऱ्यांचा खात्यात संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा होणारं. मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब श्री चांद्रकांत दादा पाटील साहेब *श्री चंद्रशेखर जी बावणकुळे साहेब मनःपुर्वक आभार मानतो.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बाधीत क्षेत्र शेतकरी आवश्यक निधी
१) ६३९४ हेक्ट १०६५७ ११,५०,९२,०००
२) ८५४९ हेक्ट. ७२५४ १५,३८,८२,०००

१ नं हा काटोल तालुका २ हा नरखेड तालुका
संत्रा व मोसंबी बाधीत शेतकरी.

१ संदीप जी सरोदे सभापती काटोल पंचायत समिती
२ विनोदजी नागपुरे
३ शेषराव जी ठाकरे
४ भाउराव मानकर
५ विनायकराव पोहोकर
६ दीपकराव झोडे
७ दिगंबरराव धवड
८ विजयराव वानखेडे
या शेतकऱयांनी बहुवार्षिक पिकाला ३३ कोटी रुपये अनुदान मिळवून दिल्याबद्दल मा. ना.चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री नागपूर जिल्हा यांचा सत्कार केला

Advertisement
Advertisement