Published On : Mon, Mar 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

स्फोटाची घटना हृदयद्रावक- आ. संदीप जोशी

Advertisement

नागपूर जिल्ह्यातील काटोल मधील राजुळगाव येथे एसबीएल एनर्जी या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्दैवी घटनेत आपले कर्ते पुरुष गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मृत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

या घटनेची सखोल चौकशी होऊन जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.

Gold Rate
Mar 2nd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,67,000/-
Gold 22 KT ₹ 1,55,300/-
Silver/Kg ₹ 2,87,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कठीण प्रसंगी संपूर्ण नागपूर जिल्हा पीडित कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभा आहे.

दिवंगत आत्म्यांना शांती लाभो आणि जखमींना लवकरात लवकर पूर्ण आरोग्य प्राप्त होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement