Published On : Fri, Dec 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

प्रा संजय भेंडे यांच्यावर मनपा निवडणूक प्रमुखपदाची मोठी जबाबदारी

Advertisement

नागपूर: आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज अधिकृत पत्रक काढून भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रा.संजय भेंडे यांची नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.प्रा ​संजय भेंडे यांच्याकडे केवळ शहराच्या निवडणूक नियोजनाची जबाबदारीच नाही,तर त्यांना उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे.भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी यासंदर्भात घोषणा केली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement

Gold Rate
Feb 13 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,800 /-
Gold 22 KT ₹ 1,44,000 /-
Silver/Kg ₹ 2,48,800 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above