Published On : Thu, Sep 24th, 2020

भंडारा जिल्ह्यात आज 95 रूग्णांना डिस्चार्ज

Advertisement

· 202 पॉझिटिव्ह

· पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 4413

· बरे झालेले रुग्ण 2751

Advertisement

· क्रियाशील रुग्ण 1568

·आज 04 मृत्यू

· एकूण मृत्यू 94

भंडारा : जिल्ह्यात आज 95 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2751 झाली असून 202 पॉझिटिव्ह रुग्णांची आज नव्याने नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4413 झाली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 137, साकोली 06, लाखांदूर 07, तुमसर 15, मोहाडी 15, पवनी 17 व लाखनी तालुक्यातील 05 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 2751 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 4413 झाली असून 1568 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 04 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 94 झाली आहे.

आज 24 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 178 व्यक्ती भरती असून 1928 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement