Published On : Fri, Dec 8th, 2017

वाढीव मालमत्ता कराच्या विरोधात युवक कांग्रेस ची मनपा सभागृहावर धड़क


नागपुर: नागपुर शहरातील सर्व सामान्यांचा जिव्हाळाचा प्रश्न म्हणजे मालमत्ता कर होय.नागपुर महानगरपालिकेने खाजगी करनाचा वाढविलेला गोरखधंदा म्हणजे मालमत्ता कराचे वर्गीकरण करण्यासाठी cybertech या खाजगी कम्पनीला कंत्राट देवून जनतेचे कम्बर्डे मोडले आहे. या खाजगी कंपनी मार्फ़त झालेल्या मालमत्ता कराच्या वर्गीकरणामध्ये प्रचंड घोळ आहे. ही कंपनी नागरिकांच्या घरात घुसून नागरिकांशी अरेरावी करीत आहे तसेच गरीब कुटुंब जे झोपडपट्टित राहतात त्याना ही कंपनी प्रचंड प्रमाणात त्रास देत आहे वाढीव कर प्रणाली ही नियमबाह्य आहे कायद्याच्या चौकटीच्या बाहर जावून यांचे वागणे आहे नियमाप्रमाणे कुठलेलही कार्य ही कंपनी करीत नाही महानगरपालिका प्रशासनाने कुठल्या अधिकार क्षेत्रात या कम्पनीला काम सोपविले आहे या वर प्रश्न चिन्ह आहे?

सभागृहात या विषयावर जेष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यानी स्थगन प्रस्ताव मांडला म्हंटले की ज्या नागरिकांना जे मागणी पात्र पाठविले आहे तात्काळ रद्द करावे. पैन महापोरानी या कड़े दुर्लक्ष करूँन सभा गुंडाळली नागपुर लोकसभा युवक कांग्रेस छे अध्यक्ष व् नगरसेवक बंटी बाबा शेळके यानी म्हटले की झोपडपट्टित राहणाऱ्यांना १० ते १५ हजराची डिमांड पाठवित आहे नागरिकांच्या चटाईक्षेत्राच्या १० पट कर आकारनि करण्यात येत आहे. जे संयुक्त कुटुंब पद्धतीने राहतात त्या भावनदाना किरायदार म्हणून दाखविले आहे ऐसा प्रकार ही खाजगी cybertech कंपनी करीत आहे व् नागरिकांची जगाने मुश्किल केले आहे आज नागपुर लोकसभा युवक कोंगरसस्स ने सभागृहाबाहेर तीव्र नारे निदर्शने केलि व् मागणी केलि की cybertech कंपनीचा कंत्राट रद्द करावा नागपुर लोकसभा युवक कांग्रेस तर्फे जेष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटिल,नागपुर लोकसभा युवक कांग्रेस चे अध्यक्ष व् नगरसेवक बंटी बाबा शेळके विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात नगरसेवक व् युवक कांग्रेस च्या कार्यकर्त्यांसह सभागृहवर धड़क दिली व् मागणी केलि की जो पर्यन्त cybertech कंपनीचा करार रद्द व् नागरिकांना पाठविलेल्या डिमांड रद्द करीत नाही तो पर्यन्त शहरातील नागरिकांना सोबत घेवून सम्पूर्ण शहरात उग्र आंदोलन करण्यात येईल ऐसा इशारा नागपुर लोकसभा युवक कांग्रेस ने दिला.

आजच्या आंदोलनात नगरसेवक संदीप सहारे,पुरुषोत्तम हजारे,मनोज गावंडे,नगरसेविका हर्षला साबले,नितिन साठवणे,किशोर जिचकार,परसराम मानवाटकर,दिनेश यादव,नगरसेविका प्रणिता शहाणे,नेहा निकोसे,दर्शनी धवड,आइशा उइके,जीशान मुमताज,सैयदा बेगम अंसारी,साक्षी राउत,गार्गी चोपड़ा,युवक कांग्रेसचे अक्षय घाटोले,राजेंद्र ठाकरे,शुभम मोटघरे,अयाज शेख,वसीम शेख,फज़लुर कुरेशी,सागर चौहान,शादाब खान,चंदू वाकोडिकार,विजय वनवे,निखिल बालकोटे,नितिन सुरुषे,हेमंत कातुरे,तेजस मून,आशीष लोनारकर,हर्षल धुर्वे,कुणाल जोड़,सिद्धार्त प्रभुने,अतुल मेश्राम,नीलेश देशभर्तार,आलोक कोंडापुरवार,सौरभ शेळके,शरीफ दीवान,शिवम् जैस्वाल,शेख अजहर,फैजान खान,अखिलेश राजन,पूजक मदने,पुष्पक मदने,तुषार मदने,रोशन पंचबुधे,तबरेज आलम,पंकज वारजुरकर,प्रणय कडुकर,बबलू चौहान,अभय जाधव,जुनैड शेख,रोहित खैरवार,मंगेश कामने,विशाल वाघमारे,योगेश अम्बरते,राहुल जगताप,महेश फन्दी,किशोर रोड,प्रशांत पाटिल,नयन तारवटकर,अल्तमश साजिद,शेख जावेद,तौसीफ खान,रेनॉल्ड जेरोम आदि पदाधिकारी व् कार्यकर्ते उपस्तिथ होते.