Advertisement
साकीबशाह यांच्या स्तुत्य उपक्रम
पुसद (यवतमाळ)। पवित्र रमजान महिन्यात उपवास ठेवल्यानंतर ईदच्या दिवशी शिरखुर्माचे वाटप करून आनंदात नातेवाईक मित्रमंडळांना शामील केले जाते. परंतु या भिक मागणाऱ्यांकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे पाहून साकिब शाह जानुल्ला शाह पहेलवान यांनी मंगळवार 21 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता बसस्थानकावरील भिक मागणाऱ्यांना गुलाबपुष्प देवून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांना आदरपुर्वक शिरखुर्म्याचे नियंत्रण देवून शिरखुर्म्याचे वितरण करण्यात आले.
Advertisement