Published On : Wed, Sep 5th, 2018

काचूरवाही गावातील जि.प.ऊच्च प्राथमिक शाळा मध्ये जख्मी सापाचा रेस्क्यू

Advertisement

रामटेक: काल दूपारला 12 चा दरमान रामटेक वरूण 8 कि.मी अंतरावर काचूरवाही गावातील जि.प.ऊच्च प्राथमिक शाळे मधून शूभम कामळे यानी रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्र अजय मेहरकुळे याना फोनद्वारे महीती दिली व ते राहूल कोठेकर व सुभम सहकारी घटनास्थल वर पोहचले व पाहीले की एक 8.9.फूट बिन विषारी धामन जातीचा साप शाळेचा कवेलू फाट्या मध्ये जाऊन फसलेली होती ते पाहताच शाळेमधली कर्मचार्यानी सिडी आनली व सापाचा रेस्क्यू ला सुरूवात केली व सापाला सुखरूप पकडल व पाहीले की त्या सापाला एक जख्म होते(जखम मारल्याची होती) व त्या सापाचा जख्मेवर हळद लावून पंटी बांधली व डाँ कडे नेले व जंगलात सुखरुप सोडन्यात आले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement

Gold Rate
31 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,34,100/-
Gold 22 KT ₹ 1,24,700 /-
Silver/Kg ₹ 2,38,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above