Advertisement
कामठी :-हजारो बौद्ध बांधव व पर्यटकांचे आकर्षण असलेले विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत असतात.
कोरोनाचे संसर्ग टाळन्यासाठी अनेक पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळे बंद करण्याचे निर्णय राज्य सरकार ने दिले आहे, त्या पाश्वभुमीवर विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे उद्यापासून 31मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे असे अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
संदीप कांबळे कामठी